बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.