बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथे भीषण पाणीटंचाई विरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर आंघोळ आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला. २०-२५ दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त आहेत.