बुलढाणा पोलिसांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २५ बुलेट गाड्यांवर जप्तीची कारवाई केली आहे. मॉडिफाय सायलेन्सरमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी हा दणका दिला आहे.