२१ डिसेंबरला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी बुलढाणा पोलीस सज्ज झाले असून, शहरात रूट मार्च आणि मॉक ड्रिलद्वारे कायदा व सुव्यवस्थेची रंगीत तालीम घेण्यात आली.