बुलढाणा पोलीस दलाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी दिली