छत्रपती शिवाजी महाराजांचा 353 वा शिव राज्याभिषेक सोहळा मेहकर येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष किशोर गारोळे आणि आमदार सिद्धार्थ खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले..