बुलढाणा जिल्ह्यात मजुरांची कमतरता आणि वेळेची बचत करण्यासाठी शेतकरी आता गहू काढणीसाठी हार्वेस्टर यंत्राचा वापर करत आहेत, ज्यामुळे सोंगणीचा खर्च कमी होत आहे.