शर्यतीचे बैलं पुजेसाठी जेजुरी गडावर आणण्यात आले होते, मात्र हे बैलं अचानक उधळल्यामुळे भाविकांची चांगलीच धावपळ उडाली, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.