सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील चुनवरे गावात बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मालवण तालुक्यातील राकेश परब मित्र मंडळाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत राज्यातील तब्बल 50 बैलगाड्या सहभागी झाले होते.