लातूर जिल्ह्यातल्या निवळी इथं बैल गाड्यांची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत 15 बैलगाडा स्पर्धक सहभागी झाले होते. गांजुर येथील भरत कराड यांच्या मोहरा आणि हिरा या बैल जोडीने ही शर्यत जिंकली आहे. निवळी आणि एकुरगा गावच्या सीमेवर ही शर्यत आयोजित करण्यात आली होती.