वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे बिरबलनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.