अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील पारंपारिक रित्या पुरुषांचा खेळ समजल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीत यंदा मुलींनी उपस्थिती नोंदवत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.