मीराभाईंदर येथे मनसेने व्यापाऱ्यांनी हिंदी न बोलल्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आज व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. यासंदर्भात राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाई यांनी मराठीच्या मुद्यावर अशाप्रकारे व्यापाऱ्यांना मारहाणे करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.