वाशिम जिल्ह्यात यंदा पोषक वातावरणामुळे ज्वारीचे पीक जोमाने बहरले असून शेतकरी भरघोस उत्पादनाची अपेक्षा करत आहेत. सध्या दाणे परिपक्व होत असल्याने पक्ष्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात राखण करत आहेत.