बारामतीमध्ये भारतीय पोस्ट विभागाने नवीन डिजिटल ॲप लॉन्च केल्याने बारामतीत कर्मचाऱ्यांच्या वतीने ॲपचे केक कापून स्वागत केलं. बारामतीत पोस्ट ऑफिस येथे ॲप लॉन्च केल्या संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.