खालापूर तालुक्यातील घोडवली गावात पाण्याच्या टाकीत एक वासरू पडल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीने ॲनिमल रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना झाली.