पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम टिटेघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उंट सफारी केली. ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तकात असणारा उंट प्राणी, प्रत्यक्ष पाहता आणि अनुभवता यावा यासाठी ध्रुव प्रतिष्ठानचा आगळा-वेगळा उपक्रम राबविला.