बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज सांगता सभा पार पडणार आहे. दुपारी दोन नंतर बारामती मधील शारदा प्रांगण मध्ये ही सभा पार पडणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या सभास्थळाची पाहणी केली आहे..