कर्क राशीसाठी 2026 हे वर्ष आर्थिक दृष्ट्या मजबूत ठरेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील, बचत होईल आणि मनोकामना पूर्ण होतील. परदेशातून कामाचे संबंध जुळतील. शनिदेवाच्या कृपेने व्हिसा व ग्रीन कार्ड संबंधित अडचणी दूर होतील. करिअरमध्ये प्रगती होऊन मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीच्या संधी मिळतील, तसेच शत्रू आणि आरोग्याच्या समस्या कमी होतील.