पुण्यातील धनकवडी- कात्रजमधील अपक्ष उमेदवार संतोष साठे यांनी बैलगाडीतून जात अनोख्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरला. अर्ज स्वीकृती केंद्रापर्यंत हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांसह थेट बैलगाडीने जात प्रभाग क्रमांक 37 मधून त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरलाय.