सांगली महापालिकेसाठी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झुंबड गर्दी झाली.भाजपा,काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शिंदे व ठाकरे गटासह गटासह अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.