निसर्गाच्या सानिध्यात, डोंगररांगांच्या कुशीत आणि घनदाट जंगलाच्या साक्षीने वसलेला सुरगाणा तालुक्यातील साखळचोंड धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत असून पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे.