नवी मुबंईत पाम बीच हाईवेवर कारचा अपघात झाल्याची घटना घडली. हा अपघात पाम बीच हायवेवर नेरुळ येथे झाला. कारचा टायर फुटल्याने झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.