नवी मुंबईतील पाम बीच हायवेवर खुलेआम रेसिंग सुरू आहे. स्कॉडा कारची स्पीड 150 च्या वर होती आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता वाहतूक पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.