कोल्हापुरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, याचदरम्यान पंचगंगा नदीच्या पाण्यात एक कार अडकल्याची घटना घडली, या कारला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता.