मराठा आरक्षण उपसमितीकडून कुणबी नोंदी नसलेल्या अडीच कोटी पेक्षा जास्त मराठा समाजाची फसवणूक करण्यात आलेली आहे. या आरक्षण उपसमितीने केवळ आणि केवळ मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधून त्या बहाल करण्याचे काम केले आहे.