कोल्हापुरातील भाचरवाडी इथं अरूंद रस्त्यावर एसटी बस आणि स्कूल बस एकमेकांना पास करत असताना दोन्ही बस चालक वाटेत बस लावून वेळकाढूपणा करत असल्याच्या रागातून तरुणाने शिवीगाळ केली.