उर्समध्ये नोटा उधळल्यामुळे कॅाग्रेस नगरसेवकसह वसिम खानसह सहा जणांवर गुन्हा दाखल. हजरत बाबा ताजुद्दीन रहमत अलैह यांच्या १०४ व्या वार्षिक उर्सनिमित्त काढण्यात आलेल्या संदलमध्ये गोंधळ झाल्याप्रकरणी तहसील पोलिसांची कारवाई.