ऐन निवडणुकीच्या काळात संगमनेरमध्ये एका वाहनात तब्बल एक कोटी रुपयांची कॅश सापडली आहे, या घटनेमुळे खळबळ उडाली असून, ही कॅश नेमकी कोणाची आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.