निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून कोल्हापूर शहरातील विविध शाळेतील 2700 विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी साकारून मतदारांना आवाहन केले आहे.कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने मतदारांना जागृत करण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.