अमरावती जिल्ह्यातुन जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. महामार्गावर वाहनांची किमान 100 आणि कमाल वेगमर्यादा 120 किमी प्रतितास निश्चित करण्यात आली आहे.