पवई आयआयटी मार्केटमध्ये झाड कोसळल्याचं CCTV फुटेज समोर आहे. या फुटेजमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की अचानक एक झाड रस्त्यावर कोसळतं. आणि झाडाखाली एक कार पूर्णपणे दबली जाते.