पनवेल शहरात गाडीची तोडफोड करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. पनवेल बस स्थानकाजवळील हॉटेल दत्त इन बाहेर पार्क केलेल्या ईरटीका कारची तोडफोड करून मोठं नुकसान करण्यात आलं.