दिल्लीच्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांना पहिला यश मिळाला असून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा नंतर धुळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला