धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर येताच अंबाजोगाई विविध पक्ष संघटनासह युवकांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.