पुर्व विदर्भात नागपुर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पोळ्याच्या पाडव्याला (दुसऱ्या दिवशी) मारबत उत्सव साजरा केला जातो... गोंदिया जिल्ह्यात आज ग्रामीण भागात हा मारबद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...