फुकटात काहीही शिकवता कामा नये, मी तर राजकारणात आहे. राजकारणात फुकट्यांचा बाजार असतो, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले.