मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत. ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) वर प्लास्टिक अडकल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला आहे.