राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी सध्या केंद्राचं पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज केंद्रीय पथकांकडून सोपापूर जिल्ह्यात दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला.