मंगळसूत्र चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वृद्धाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या दुचाकीवरील चोरट्याचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी. वृद्ध नणंद भावजयने दुचाकीवरील चोरट्याला खाली पाडल्याने बॅग व दुचाकी सोडून चोरट्याने काढला पळ.