नागपूरच्या बडकस चौकात हिंदू जनजागरण समितीद्वारे आयोजित सामूहिक रामरक्षा पठणाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मुकुलजी कानिटकर आणि महापौर नीता ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.