जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात भाजपने निकालापूर्वीच विजयाचे बॅनर लावले. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारे हे बॅनर छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकले.