चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव शिवारात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे.