चाळीसगावमध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली असून लिंबू १०० ते १२० रुपये किलोवर पोहोचले आहेत.