जळगावच्या चाळीसगाव शहरात उन्हाचा पारा वाढल्याने उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी तरुणांनी जलतरण तलावाकडे मोर्चा वळवला आहे. नगर परिषदेच्या स्विमिंग पूलमध्ये तरुणांची विक्रमी गर्दी होत असून वाचा सविस्तर वृत्त.