जळगावच्या चाळीसगाव कांदा मार्केटमध्ये दरात मोठी घसरण झाली असून कांद्याला केवळ १०० ते ८०० रुपये भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.