एप्रिलमध्ये चाळीसगावात 43°C तापमान पोहोचल्याने धरणे कोरडी पडत आहेत. अनेक प्रकल्पांतील जलसाठा शून्यावर असून, कोदगाव धरणातील पाणीही बाष्पीभवनमुळे कमी होत आहे.