प्रती जेजुरी म्हणून ओळखले जाणारे मालेगावच्या श्रीक्षेत्र चंदनपुरी इथं खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली. यात्रेनिमित्त मानाच्या पालखीची मिरवणूक आणि महापूजा संपन्न झाली असू यात होणाऱ्या भांडाराच्या उधळण ने परिसर दुमदुमून गेला. राज्यभरातून जनसागर मोठा जनसागर येणार असून पुढील १५ दिवस भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली पूजन आणि आरती करत भांडाराच्या उधळण करून यात्रेस प्रारंभ झाला.