परळीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदापूर तलाव ओर फ्लो झाला आहे. गेल्या आठवड्यामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तलाव नदी उसांडूल वाहत आहेत