शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांनी संजय गायकवाड यांना उद्धव ठाकरेंबद्दल जास्त न बोलण्याचा स्पष्ट सल्ला दिला आहे. गायकवाडांनी अधिक बोलल्यास ते त्यांच्यासाठी घातक ठरू शकते, असे खैरे यांनी म्हटले आहे. तुमची पातळी आमच्या पातळीचीही नाही, उद्धव साहेबांची तर नाहीच, असेही त्यांनी नमूद केले.